











गावाची माहिती
गाव आदिवासी बाहुल आहे. त्याठिकाणी सर्व आदिवासी रुढी परंपरा जपल्या जातात होळी दिवाळी नवरात्र मोठ्या उत्साहाने साजरा केला जातात. त्यांचा मुख्य व्यवसाय शेती आहे प्रमुख पीक भात v नागली आहे. त्र्यंबकेश्वर पासून 7 km आहे
सौ. सत्त्वशीला खैरनार
ग्रामपंचायत अधिकारी
सौ. भिमाबाई भुरबुडे
सरपंच
श्री. मुकुंदा लचके
उपसरपंच
गावात मोफत आरोग्य तपासणी शिबिरे आयोजित होतात. महिला व बालकांसाठी विशेष तपासणी व लसीकरण केले जाते.

गावात दरवर्षी वृक्षारोपण केले जाते. शाळा, रस्ते व सार्वजनिक ठिकाणी झाडे लावून पर्यावरण रक्षणाचा संदेश दिला जातो.

महिला बचत गटांमार्फत शिवणकाम, अन्नप्रक्रिया व लघुउद्योग प्रशिक्षण दिले जाते. महिलांचे स्वावलंबन वाढते.

गावात अनेक महिला बचत गट स्थापन झाले असून त्या विविध उपक्रमांमधून स्वयंरोजगार आणि आर्थिक सक्षमीकरणाच्या दिशेने वाटचाल करत आहेत. काही गट व्यवसायात देखील उतरले आहेत.







प्रशासकीय अधिकारी
मा. श्री ओंकार पवार
मा. डॉ. श्री अर्जुन गुंडे
मा. श्रीमती प्रतिभा संगमनेरे
मा. डॉ. श्रीमती वर्षा फडोळ
श्री रविकांत सानप
श्री हेमंत बच्छाव
श्री. ज्ञानेश्वर सपकाळे
श्री. संदीप खैरनार
ALL RIGHTS RESERVED
A.S.Computer Services, Kalwan
9850080709 / 9511231137
